Leave your feedback Share Copy URL https://mypepack.gophersport.com/video/?vid=rchF2H8cvXM Email Facebook Twitter LinkedIn Pinterest Tumblr Share on Facebook Share on Twitter मुलींना मिळणार मोफत कॅन्सर प्रतिबंधक लस | Free HPV vaccination for 14+ girls [GdfHDAuKArs] Health Updated on August 09, 2026 EDT — Published on August 09, 2026 EDT मुलींना मिळणार मोफत कॅन्सर प्रतिबंधक लस | Free HPV vaccination for 14+ girls केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. सर्व्हिकल कॅन्सर म्हणजेच स्त्रीयांमध्ये होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातल्या 14 वर्ष वयोगटातल्या मुलींना लस देण्यात येईल.. मुलींना गार्डासिल ही लस एकाच डोसच्या स्वरुपात येईल.. ही मोहीम विशेष अभियानाच्या स्वरुपात राबवली जाणार असून एकच प्रभावी डोस असलेलं हे लसीकरण पूर्णपणे मोफत आणि ऐच्छिक असेल. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात दरवर्षी 80 हजार नवीन रुग्ण आढळतात तर 42 हजारपेक्षा जास्त मृत्यू होतात. #freeHPVvaccination #HPVvaccine #cervicalcancerprevention #publichealth #vaccinenews #healthcare #immunization #wellness #healthawareness #preventivehealth #latesthealthnews #liveupdates #communityhealth #youthhealth free HPV vaccination, HPV vaccine information, cervical cancer prevention, immunization program, public health update, vaccine access, healthcare news, wellness tips, preventive healthcare, HPV awareness, health services update. Ugg6IOuQYP1 g3YeYAEsfzR aRK55PPm1xa BKAeXwled7X 3PTOFXc4w5C
मुलींना मिळणार मोफत कॅन्सर प्रतिबंधक लस | Free HPV vaccination for 14+ girls केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. सर्व्हिकल कॅन्सर म्हणजेच स्त्रीयांमध्ये होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातल्या 14 वर्ष वयोगटातल्या मुलींना लस देण्यात येईल.. मुलींना गार्डासिल ही लस एकाच डोसच्या स्वरुपात येईल.. ही मोहीम विशेष अभियानाच्या स्वरुपात राबवली जाणार असून एकच प्रभावी डोस असलेलं हे लसीकरण पूर्णपणे मोफत आणि ऐच्छिक असेल. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात दरवर्षी 80 हजार नवीन रुग्ण आढळतात तर 42 हजारपेक्षा जास्त मृत्यू होतात. #freeHPVvaccination #HPVvaccine #cervicalcancerprevention #publichealth #vaccinenews #healthcare #immunization #wellness #healthawareness #preventivehealth #latesthealthnews #liveupdates #communityhealth #youthhealth free HPV vaccination, HPV vaccine information, cervical cancer prevention, immunization program, public health update, vaccine access, healthcare news, wellness tips, preventive healthcare, HPV awareness, health services update. Ugg6IOuQYP1 g3YeYAEsfzR aRK55PPm1xa BKAeXwled7X 3PTOFXc4w5C